tanish

testimonials

We welcome every word that our client says 😊

सेफ्टी आणि सेक्युरिटी आमच्यासाठी खूप महत्वाची होती मुलांच्या द्रुष्टी कोनातून,ह्या परिसरात आणि ह्या फ्लॅट मध्ये आल्यावर खूपच सुरक्षित वाटलं, किचन ला ड्राय बालकनी आणि वेंटिलेशन हे महत्वाचं होतं जे आम्हाला इकडे मिळालं, परत मुलींना खाली खेळायला जागा पण खूप आहे, गार्डन आहे, बिल्डिंग मध्ये व्यवस्थित अंतर आहे, पाहिजेल होतं ते सगळं तनिश सृष्टी मध्ये मिळालं त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत..

आनंद खेडेकर

तनिश सृष्टी मध्ये आमच्या बजेट मध्ये बसेल असा हवेशीर आणि प्रशस्थ फ्लॅट आम्हाला मिळाला, ज्या सुविधा आम्हाला इकडे मिळाल्या त्या दुसरी कडे ह्या बजेट मध्ये नव्हत्या, त्यामुळे आम्ही इकडे फ्लॅट घेतला.

अर्पणा मानकर

आम्ही आधी तनिश सृष्टी मध्ये भाड्यानी राहत होतो, आम्ही तेव्हाच ठरवलं तनिश मधेच फ्लॅट घ्यायचा, तनिश ओर्चीड ची कनेक्टिविटी,सेफ्टी आणि लोकॅलिटी आम्हाला आवडली, इकडे आम्हाला पाहिजेल होता तसा फ्लॅट मिळाला,अजून महत्वाचं म्हणजे ऑफिस पासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही तनिश चे आभारी आहोत हवा तसा फ्लॅट मिळवून दिल्याबद्दल.

दिनेश मदनानी

तनिश मध्ये फ्लॅट घ्यायचं कारण म्हणजे कनेक्टिविटी,परत इकडच्या इंटर्नल अमेनिटीस या एरिया मधे सर्वात बेस्ट आहेत कारण, इंटिरियर मध्ये पूर्ण पी.ओ.पी दिलयं, पूर्ण फ्लॅट फुर्निशेस्ड होता, त्यामुळे हे घर माझ्या स्वप्नातला घर आहे.

गौरव भाटिया